
दि.१२ डोंबिवली : एके काळी डोंबिवली म्हटले कि सुसंस्कृत नगरी म्हणुण ओळख असणारे शहर परंतू वाढते लोंढे या मुळे या शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली रस्ते पाणी योजना आहे तिच आहे शहरात राजकिय आणि पोलीस प्रशासनाच्या आर्शवादाने सर्व काही आलबेल चालू आहे
राजकिय लोकांच्या आर्शिवादाने बाहेरील गुंड शहरात आसरा घेत आहेत पोलीस प्रशासन राजकिय दबावा खाली जीव मुठीत घेवून काम करताना दिसत आहे शहरामधे लाजीर वाणी गोष्ट आहे की एका बादली भर पाण्यासाठी एका निष्पाप तरूणांची हत्या होते किती लाजीर वाणी गोष्ट आहे ती पण महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री यांचा मुलगा या शहरांचा खासदार आहे तर भाजपा प्रदेश आध्यक्ष व दोन वेळा मंत्री पद भुषवणारे आमदार राविद्र चव्हाण यांचा मतदार संघ आहे या वरूण समजते की या ठिकाणी विकास किती झाला आहे
एका बादलीभर पाण्यासाठी या ठिकाणी हत्या होते त्या शहरांचा विकास किती झाला असेल या विकासाच्या नावावरती गुंडगिरी दडपशाही चालू असुन शहरात अनेक जुगारांचे आड्डे पोलीसांच्या आशीर्वादाने चालू आसुन त्याला राजकीय पाटबळ आहे विष्णूनगर पोलीस स्टेशन च्या हद्दी मधे जी हत्या झाली तो रेल्वेचा खाजगी सुरक्षा रक्षक असल्याची माहिती मिळते तर हत्या करणारा अक्षय जाधव हा पुण्यातील काही गुन्हे मधे आरोपी असल्याची माहिती मिळत आहे
या सर्व प्रकरणाचा तपास जरी चालू असला तरी ज्यांची हत्या एका बादलीभर पाण्यासाठी झाली तो परत येणार आहे का ? हा प्रश्न आहे म्हणुन स्थानिक राजकीय पुढारी व पोलीस प्रशासनाला महापालिकेला उन्हाळा सुरू होताच डोंबिवलीत रक्तरंजित सलामी नाही का ? असे निष्पाप बळी किती घेणार आहेत इथले राजकिय पुढारी व गुंडाना शहरात शह देणारे पोलीस