Close Menu
    What's Hot

    सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी

    कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त

    RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    KDMC अतिक्रमण विभागाची निवडक कारवाई? फेरीवाल्यांवर हात, तर “ चहा–मोमो” स्टॉल बिनधास्त!

    crime aalaBy crime aalaApril 7, 2026Updated:April 7, 2026No Comments1 Min Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.  पेंढारकर कॉलेज परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली,होती मात्र या कारवाईत फक्त काही मोजक्या हातगाडी व फेरीवाल्यांवरच कारवाई करण्यात आली.

    याच ठिकाणी फूटपाथवर उघडपणे “ चहा” आणि मोमोचे स्टॉल सुरू असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “फूटपाथ हा चालण्यासाठी की व्यवसायासाठी?” असा थेट सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

    स्थानिक नागरिकांच्या मते, काही ठराविक स्टॉलधारकांना जाणीवपूर्वक वगळले जात आहे. “यांना वेगळं लायसन्स आहे का? की यांच्यासाठी वेगळाच कायदा आहे?” असा सवाल उपस्थित होत असून, या मागे ‘चिरिमिरी’चा प्रकार तर नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

    फेरीवाल्यांवर कडक कारवाई आणि काहींना मोकळीक — या दुहेरी निकषांमुळे KDMC च्या कारभारावर अविश्वास निर्माण होत आहे. प्रशासनाने जर खरोखरच अतिक्रमण हटवायचे असेल, तर सर्वांवर समान कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरत आहे.

    दरम्यान, या प्रकारामुळे फूटपाथवर चालणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोका देखील वाढला आहे.

    डोंबिवली
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleडोंबिवली शहरात पोलिसांच्या नाकाखाली टीचुन ऑनलाईन लॉटरीचा बेकायदेशीर बाजार.
    Next Article ब्रिजवर स्टंटबाजी करणाऱ्या तिघांवर कारवाई; रील व्हायरल ठरली महागात!
    crime aala

    Related Posts

    सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी

    July 4, 2026

    कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त

    July 4, 2026

    RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद

    July 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी

    कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त

    RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद

    उत्तर प्रदेशातून सराईत चोरटा जेरबंद;  38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.