Close Menu
    What's Hot

    Казино Yard – полный гид по функциям и возможностям онлайн-казино

    Sahabet Casino Giriş | Sahabet | Sahabet Güncel Giriş

    Cosmo Casino Online New Zealand – Responsible Gambling and Fair Play

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    Latest news

    टाइम टेबल कागदावर, मृत्यू रस्त्यावर!

    crime aalaBy crime aalaFebruary 2, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    अवजड वाहनांचा कहर अन् प्रशासन गप्प”

    दि.२ कल्याण : अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी ठरवलेला वेळापत्रक केवळ कागदापुरताच मर्यादित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हाजीमलंग रोडवरील गर्दीच्या परिसरात एका अवजड ट्रकवरील ताबा सुटून थेट दुकानात घुसल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    दिनांक १ रोजी गांधारी रोडवर भरधाव डंपरचा चाका खाली येऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या अवघ्या एक दिवस आधी डोंबिवली पश्चिम भागात अशाच अपघातात एका महिलेचा जीव गेला होता. याआधीही कल्याण पूर्वेतील विजयनगर येथील तीव्र उतारावर अनेक भीषण अपघात होऊन कित्येक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

    तरीही या मोठ्या व बेकाबू अवजड वाहनांच्या गतीवर नियंत्रण मिळवण्यात वाहतूक पोलिसांना अपयश येत असल्याचे चित्र आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत वारंवार तक्रार अर्ज दाखल केल्याचे बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात डंपर आणि ट्रकची वाहतूक बिनदिक्कत सुरूच आहे. दररोज कुणाचा तरी जीव जात असताना देखील ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

    वाहतूक पोलीस या डंपर लॉबीसमोर हतबल झाले आहेत का?

    की एवढे बळी गेल्यानंतरही कारवाई करण्याची इच्छाशक्तीच उरलेली नाही?

    की मग या मागे कुण्या बड्या हस्तीचा हस्तक्षेप आहे?असे अनेक संतप्त प्रश्न आज नागरिक विचारत आहेत. अवजड वाहनांचा हा मृत्यूचा खेळ थांबवण्यासाठी प्रशासन नेमकी केव्हा जागे होणार, हाच खरा प्रश्न आहे.

    kalyan news
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleवाहतूक पोलिसांचे दुहेरी धोरण उघड, RTI मुळे पोलखोल
    Next Article Инновации во приложениях в https://skvictoria.kz/ru-kz/ видах онлайн-игорный дом а еще будущее подвижных игровых платформ
    crime aala

    Related Posts

    आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात

    August 12, 2026

    आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात

    August 12, 2026

    कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील देहव्यापाराच्या रॅकेटवर ‘मोक्का’चा फास

    July 14, 2026

    Comments are closed.

    Latest Posts

    Казино Yard – полный гид по функциям и возможностям онлайн-казино

    Sahabet Casino Giriş | Sahabet | Sahabet Güncel Giriş

    Cosmo Casino Online New Zealand – Responsible Gambling and Fair Play

    Meilleur Casino en Ligne 2026 – Top 10 des Casinos Fiables

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility
    chicken road crossing game chicken road game download chicken road casino game chicken road game app chicken road 2.0 where to play chicken road in Canada chicken road review chicken road review
    shabiki app premier bet zone

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.