Close Menu
    What's Hot

    Казино Yard – полный гид по функциям и возможностям онлайн-казино

    Sahabet Casino Giriş | Sahabet | Sahabet Güncel Giriş

    Cosmo Casino Online New Zealand – Responsible Gambling and Fair Play

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    Thane

    कोळसेवाडी पोलिसांची दमदार कामगिरी : चोरीची मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत हस्तगत, आरोपी अटकेत

    crime aalaBy crime aalaJanuary 27, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    दि २७ कल्याण :कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली हिरो कंपनीची एक्सट्रीम १२५ आर मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत शोधून काढत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, सुमारे ५५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

    दि २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० या कालावधीत, आर.डी. बार, शिळफाटा रोड, कल्याण पूर्व येथील पार्किंगमधून एम.एच.-०५-एफ.एन.-१०४३ क्रमांकाची एक्सट्रीम १२५ आर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. ९१४/२०२६, भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्यानुसार धनेश्वर नारायण महतो (वय ३०), रा. भराडी आई बिल्डिंग, रूम नं. २१६, जिमखाना रोड, आजदे गाव, डोंबिवली पूर्व यास अटक करण्यात आली. आरोपीकडून चोरीस गेलेली एक्सट्रीम मोटारसायकल (एम.एच.-०५-एफ.एन.-१०४३) हस्तगत करण्यात आली आहे.

    ही कारवाई पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-३, कल्याण) अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त (कल्याण विभाग) कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप भालेराव, पो.हवा. ५०३ विशाल वाघ, पो.हवा. ६९३० गोरखनाथ घुगे, पो.हवा. २२८३ सचिन आव्हाड, पोना. ४५७ दिलीप कोती आणि पोशि. ३६०१ राहुल खरे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleसमाजसेवेचा आदर्श उपक्रम; प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप
    Next Article उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमान अपघातात दुर्दैवी निधन
    crime aala

    Related Posts

    ठाणे पोलीस आयुक्तालयाची राज्यस्तरावर दमदार झेप; ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात द्वितीय क्रमांक!

    March 29, 2026

    परिमंडळ ३ कल्याणमध्ये मध्यरात्री पोलिसांची ‘धडक’ कारवाई !

    February 21, 2026

    मानकोली पुलावर रेसिंग व स्टंटबाजी; विष्णुनगर पोलिसांची कडक कारवाई

    February 11, 2026

    Comments are closed.

    Latest Posts

    Казино Yard – полный гид по функциям и возможностям онлайн-казино

    Sahabet Casino Giriş | Sahabet | Sahabet Güncel Giriş

    Cosmo Casino Online New Zealand – Responsible Gambling and Fair Play

    Meilleur Casino en Ligne 2026 – Top 10 des Casinos Fiables

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility
    chicken road crossing game chicken road game download chicken road casino game chicken road game app chicken road 2.0 where to play chicken road in Canada chicken road review chicken road review
    shabiki app premier bet zone

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.