Close Menu
    What's Hot

    लोढा हेवनमध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा जोरदार स्वागत सोहळा

    कल्याण–मुरबाड मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक; RTO व ट्रॅफिकवर निष्काळजीपणाचा आरोप

    लाखोंच्या दुचाकी चोरीचा भंडाफोड; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    डोंबिवलीत श्रीराम नवमी निमित्त पोलीसांचा रूट मार्च; कायदा व सुव्यवस्थेचा संदेश

    crime aalaBy crime aalaMarch 25, 2026No Comments1 Min Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    डोंबिवली (प्रतिनिधी) : श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याच्या वतीने दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.


    हा रूट मार्च लोढा जंक्शन येथून सायंकाळी ७:०० वाजता सुरू झाला. पुढे काळूबाई चौक, भवानी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, निळजे स्टेशन, कासारिओ पलावा मार्गे गणेश घाट, लोढा हेवन येथे सायंकाळी ८:१० वाजता समारोप झाला.


    या रूट मार्चमध्ये डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ७ पोलीस अधिकारी, ३५ पोलीस अंमलदार, पीटर मोबाईल, सीआरएम मोबाईल तसेच बिट मार्शल यांचा सहभाग होता. पोलीस दलाच्या या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला असून नागरिकांनीही पोलीसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

    kalyan news
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleअफवेने पेट्रोल पंपांवर गर्दी; अंबरनाथ-बदलापूरमध्ये लांबच लांब रांगा
    Next Article कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात अतिक्रमण मोकाट, पथकावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
    crime aala

    Related Posts

    लोढा हेवनमध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा जोरदार स्वागत सोहळा

    April 18, 2026

    कल्याण–मुरबाड मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक; RTO व ट्रॅफिकवर निष्काळजीपणाचा आरोप

    April 15, 2026

    लाखोंच्या दुचाकी चोरीचा भंडाफोड; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    लोढा हेवनमध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा जोरदार स्वागत सोहळा

    कल्याण–मुरबाड मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक; RTO व ट्रॅफिकवर निष्काळजीपणाचा आरोप

    लाखोंच्या दुचाकी चोरीचा भंडाफोड; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

    ब्रिजवर स्टंटबाजी करणाऱ्या तिघांवर कारवाई; रील व्हायरल ठरली महागात!

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.