Close Menu
    What's Hot

    “ज्येष्ठ नागरिकावर काठीने हल्ला; चेन स्नॅचिंग टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी केला पर्दाफाश!”

    कल्याण स्टेशन परिसरात आरटीओचा धडाका; नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांना दणका

    डोंबिवलीत पहाटेची धडक! खोणी-पलाव्यात २४ नायजेरियन ताब्यात

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

    crime aalaBy crime aalaJanuary 26, 2026No Comments1 Min Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    दी.२६ (डोंबिवली):महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार राजेश मोरे, एसीपी सुहास हेमाडे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावदवाड, विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    आमदार राजेश मोरे , एसीपी सुहास हेमाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार राजेश मोरे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व नागरिकांना पटवून देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच एसीपी सुहास हेमाडे यांनीही नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत कायदा, संविधान आणि देशाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

    कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा श्रीफळ व शाल देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleमहाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर…
    Next Article समाजसेवेचा आदर्श उपक्रम; प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप
    crime aala

    Related Posts

    “ज्येष्ठ नागरिकावर काठीने हल्ला; चेन स्नॅचिंग टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी केला पर्दाफाश!”

    June 1, 2026

    कल्याण स्टेशन परिसरात आरटीओचा धडाका; नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांना दणका

    May 25, 2026

    डोंबिवलीत पहाटेची धडक! खोणी-पलाव्यात २४ नायजेरियन ताब्यात

    May 23, 2026

    Comments are closed.

    Latest Posts

    “ज्येष्ठ नागरिकावर काठीने हल्ला; चेन स्नॅचिंग टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी केला पर्दाफाश!”

    कल्याण स्टेशन परिसरात आरटीओचा धडाका; नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांना दणका

    डोंबिवलीत पहाटेची धडक! खोणी-पलाव्यात २४ नायजेरियन ताब्यात

    कल्याणात “गर्द”चा पर्दाफाश; ९ किलो हेरॉईनसह पाच आरोपी अटकेत

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.