Close Menu
    What's Hot

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    नवीन वडवली रोडवरील रेसिंगचा थरार अखेर तुरुंगात संपला!

    होळी स्नेह मिलन व समाज जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    Mumbai

    महाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर…

    crime aalaBy crime aalaJanuary 22, 2026Updated:January 23, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    mumbai – राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत मंत्रालयात जाहीर झाली आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. एकूण २९ महापालिकांपैकी १७ ठिकाणी खुला प्रवर्ग, ८ ठिकाणी ओबीसी, ३ ठिकाणी अनुसूचित जाती आणि एका ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निश्चित झाले आहे.

    29 महापौरपदांसाठी आरक्षण खालीलप्रमाणे…

    अनुसूचित जमाती – 1

    अनुसूचित जाती – 3

    नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – 8

    सर्वसाधारण – 17

    कोणत्या महापालिकेसाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण?

    मुंबई – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    ठाणे – ‘एससी’ अर्थात अनुसूचित जाती प्रवर्ग

    नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    मीरा भाईंदर – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    वसई विरार – खुला प्रवर्ग

    कल्याण डोंबिवली – ‘एसटी’ अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्ग

    भिवंडी- निजामपूर – खुला प्रवर्ग

    उल्हासनगर – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग

    पुणे – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    पिंपरी चिंचवड – खुला प्रवर्ग

    कोल्हापूर – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग

    इचलकरंजी – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग

    सांगली मिरज कूपवाड – खुला प्रवर्ग

    सोलापूर – खुला प्रवर्ग

    छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग

    लातूर – ‘एससी’ अर्थात अनुसूचित जाती प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    जालना – ‘एससी’ अर्थात अनुसूचित जाती प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    पनवेल – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग

    अकोला – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    अहिल्यानगर – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    चंद्रपूर – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    जळगाव – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    अमरावती – खुला प्रवर्ग

    धुळे – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    नांदेड वाघाळा – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    नागपूर – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    नाशिक – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    परभणी – खुला प्रवर्ग

    मालेगाव – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleमुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने…
    Next Article महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
    crime aala

    Related Posts

    मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने…

    January 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    नवीन वडवली रोडवरील रेसिंगचा थरार अखेर तुरुंगात संपला!

    होळी स्नेह मिलन व समाज जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

    केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या बदलीची मागणी; मुख्यमंत्री यांना थेट निवेदन

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.