Close Menu
    What's Hot

    Казино Yard – полный гид по функциям и возможностям онлайн-казино

    Sahabet Casino Giriş | Sahabet | Sahabet Güncel Giriş

    Cosmo Casino Online New Zealand – Responsible Gambling and Fair Play

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    कल्याणात “गर्द”चा पर्दाफाश; ९ किलो हेरॉईनसह पाच आरोपी अटकेत

    crime aalaBy crime aalaMay 22, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    कल्याण:कल्याण परिमंडळ-३ अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई करत तब्बल ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रुपयांचे ९ किलो ७६८ ग्रॅम “हेरॉईन (गर्द)” जप्त करण्यात आले असून मुख्य पुरवठादारासह पाच आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्मशानभूमीजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेतल्यानंतर या आंतरजिल्हा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला.

    या कारवाईत कासिम अब्दुल सत्तार वसईकर, कृष्णा नागप्पा हळेमणी, अमजद युसुफ पठाण, गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा आणि सद्दाम गफुर शेख या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या “गर्द”ची किंमत तब्बल ३४ कोटींपेक्षा अधिक असल्याने कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    तपासादरम्यान मुख्य सूत्रधार अमजद पठाण याच्याकडून मुंबई, कल्याण आणि नाशिक परिसरात अंमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे आरोपी अमजद पठाण याच्यावर खून, एमसीओसीए, एनडीपीएससह गंभीर गुन्ह्यांची मालिका असल्याचेही उघड झाले आहे.

    ही कारवाई पोलिस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलिस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव,कल्याण पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहा पोलिस आयुक्त कल्याण विभाग अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

    तसेच अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकातील सपोनि अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार देवरे, पोलीस शिपाई राहुल शिंदे, अमित शिंदे, बिरपन, खांडेकर आणि खरसाण यांनी ही धडाकेबाज कारवाई यशस्वी केली. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे आणि विशेष पथकाच्या संयुक्त मोहिमेमुळे कल्याणातील “गर्द”च्या काळ्या जाळ्याला मोठा हादरा बसल्याची चर्चा रंगली आहे.

    कल्याण
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous ArticleWhere to https://best-loans.co.za/lenders-loan/pow-wow-loans/ find an urgent Progress
    Next Article डोंबिवलीत पहाटेची धडक! खोणी-पलाव्यात २४ नायजेरियन ताब्यात
    crime aala

    Related Posts

    आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात

    August 12, 2026

    आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात

    August 12, 2026

    कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील देहव्यापाराच्या रॅकेटवर ‘मोक्का’चा फास

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    Казино Yard – полный гид по функциям и возможностям онлайн-казино

    Sahabet Casino Giriş | Sahabet | Sahabet Güncel Giriş

    Cosmo Casino Online New Zealand – Responsible Gambling and Fair Play

    Meilleur Casino en Ligne 2026 – Top 10 des Casinos Fiables

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility
    chicken road crossing game chicken road game download chicken road casino game chicken road game app chicken road 2.0 where to play chicken road in Canada chicken road review chicken road review
    shabiki app premier bet zone

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.