Close Menu
    What's Hot

    “ज्येष्ठ नागरिकावर काठीने हल्ला; चेन स्नॅचिंग टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी केला पर्दाफाश!”

    कल्याण स्टेशन परिसरात आरटीओचा धडाका; नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांना दणका

    डोंबिवलीत पहाटेची धडक! खोणी-पलाव्यात २४ नायजेरियन ताब्यात

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    डोंबिवली पोलीस ठाण्यातच पत्रकाराला धमकी

    crime aalaBy crime aalaMay 13, 2026Updated:May 13, 2026No Comments1 Min Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    डोंबिवली : केडीएमसीकडे फेरीवाल्यांविरोधात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका पत्रकाराला थेट “तुला बघून घेईल, लेडीज काय करू शकते हे दाखवते” अशी धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पोलीस ठाणे आवारातच घडली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार विनोद प्रेमनारायण गिरी यांनी केडीएमसीकडे फेरीवाल्यांविरोधात तक्रार केली होती. याचाच राग मनात धरून छाया अमोल खिल्लारे हिने १२ मे रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पोलीस ठाणे परिसरात गिरी यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 351(2) अंतर्गत डोंबिवली पोलीस ठाण्यात एनसीआर क्रमांक 1708/2026 दाखल करण्यात आला आहे.
    पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकावण्याचा प्रकार घडल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, फेरीवाला लॉबी इतकी बेधडक झाली आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

    dombivali
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleकोकणात जाताय थांबा!चिपळूण-खेडमध्ये पेट्रोल-CNG टंचाई
    Next Article कल्याणात “गर्द”चा पर्दाफाश; ९ किलो हेरॉईनसह पाच आरोपी अटकेत
    crime aala

    Related Posts

    “ज्येष्ठ नागरिकावर काठीने हल्ला; चेन स्नॅचिंग टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी केला पर्दाफाश!”

    June 1, 2026

    कल्याण स्टेशन परिसरात आरटीओचा धडाका; नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांना दणका

    May 25, 2026

    डोंबिवलीत पहाटेची धडक! खोणी-पलाव्यात २४ नायजेरियन ताब्यात

    May 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    “ज्येष्ठ नागरिकावर काठीने हल्ला; चेन स्नॅचिंग टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी केला पर्दाफाश!”

    कल्याण स्टेशन परिसरात आरटीओचा धडाका; नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांना दणका

    डोंबिवलीत पहाटेची धडक! खोणी-पलाव्यात २४ नायजेरियन ताब्यात

    कल्याणात “गर्द”चा पर्दाफाश; ९ किलो हेरॉईनसह पाच आरोपी अटकेत

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.