Close Menu
    What's Hot

    Казино Yard – полный гид по функциям и возможностям онлайн-казино

    Sahabet Casino Giriş | Sahabet | Sahabet Güncel Giriş

    Cosmo Casino Online New Zealand – Responsible Gambling and Fair Play

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    अडीच वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा खुनातील फरार आरोपी अखेर जेरबंद!

    crime aalaBy crime aalaApril 25, 2026Updated:April 25, 2026No Comments1 Min Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    डोंबिवली : देविचापाडा येथील खाडीकाठी झालेल्या निर्घृण खून प्रकरणातील तब्बल अडीच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला विष्णुनगर पोलिसांनी नाट्यमय कारवाई करत नांदेड जिल्ह्यातून अटक केली आहे. पोलिसांना सतत ठिकाणे बदलून गुंगारा देणारा आरोपी अखेर वेशांतर करून रचलेल्या सापळ्यात अडकला.

    २७ नोव्हेंबर २०२३ रोजी देविचापाडा, स्मशानभूमीमागील खाडीकाठ परिसरात एका अनोळखी इसमाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला होता. तपासाअंती मृताची ओळख सोमनाथ बाबू शिंदे अशी पटली. किरकोळ वादातून दगडाने डोक्यात मारहाण करून त्याची हत्या केल्याचे उघड झाले होते.

    या प्रकरणात यापूर्वी दोन आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र मुख्य साथीदार दिपक साहेबराव करकडे हा गुन्ह्यानंतर फरार होऊन विविध ठिकाणी वास्तव्य बदलत पोलिसांना चकवा देत होता.
    वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलिसांनी सातत्याने बातमीदारांचे जाळे सक्रिय ठेवत आणि मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करत आरोपीचा माग काढला. अखेर २४ एप्रिल २०२६ रोजी नांदेड जिल्ह्यातील वाटेगाव येथे वेशांतर करून सापळा रचत पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

    या धडाकेबाज कारवाईमुळे विष्णुनगर पोलिसांच्या चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत असून, “गुन्हेगार कितीही पळाला तरी कायद्याच्या हातातून सुटू शकत नाही,” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

    dombivali
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous ArticleПриборы ответственной Casino Atom забавы а еще крепкие алгоритмы компании развлечений в онлайн-казино
    Next Article वाहतूक नियम धाब्यावर! प्रवेशबंदीच्या वेळेत डोंबिवलीत अवजड वाहनांचा सुळसुळाट
    crime aala

    Related Posts

    आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात

    August 12, 2026

    आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात

    August 12, 2026

    कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील देहव्यापाराच्या रॅकेटवर ‘मोक्का’चा फास

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    Казино Yard – полный гид по функциям и возможностям онлайн-казино

    Sahabet Casino Giriş | Sahabet | Sahabet Güncel Giriş

    Cosmo Casino Online New Zealand – Responsible Gambling and Fair Play

    Meilleur Casino en Ligne 2026 – Top 10 des Casinos Fiables

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility
    chicken road crossing game chicken road game download chicken road casino game chicken road game app chicken road 2.0 where to play chicken road in Canada chicken road review chicken road review
    shabiki app premier bet zone

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.