Close Menu
    What's Hot

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    नवीन वडवली रोडवरील रेसिंगचा थरार अखेर तुरुंगात संपला!

    होळी स्नेह मिलन व समाज जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    Uncategorized

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    crime aalaBy crime aalaFebruary 23, 2026Updated:February 23, 2026No Comments1 Min Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेतेपदी अशरफ ऊर्फ शानू पठाण यांची निवड

    दि.२३ ठाणे : ठाणे महानगरपालिकाच्या महासभेत आज महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सभागृहनेतेपदी शिवसेनेचे हणमंत जगदाळे, तर विरोधी पक्षनेतेपदी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे गटनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.


      महासभेत झालेल्या या घोषणेमुळे महापालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून, आगामी काळात सभागृहातील राजकीय रणधुमाळीला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


      यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे, तसेच महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते.
    महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित सभागृहनेते हणमंत जगदाळे व विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


      याशिवाय शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नजीब मुल्ला आणि एमआयएमचे सरफराज खान ऊर्फ सैफ पठाण यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

    Top News
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleनवीन वडवली रोडवरील रेसिंगचा थरार अखेर तुरुंगात संपला!
    crime aala

    Related Posts

    कल्याण-डोंबिवलीत शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत; ६७४२ विद्यार्थ्यांचा सहभाग

    February 23, 2026

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमान अपघातात दुर्दैवी निधन

    January 28, 2026

    APMC मार्केट जवळील चेक पोस्टवर 16 लाख 16 हजार रुपयांची रोकड पकडली…

    January 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    नवीन वडवली रोडवरील रेसिंगचा थरार अखेर तुरुंगात संपला!

    होळी स्नेह मिलन व समाज जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

    केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या बदलीची मागणी; मुख्यमंत्री यांना थेट निवेदन

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.