Close Menu
    What's Hot

    Казино Yard – полный гид по функциям и возможностям онлайн-казино

    Sahabet Casino Giriş | Sahabet | Sahabet Güncel Giriş

    Cosmo Casino Online New Zealand – Responsible Gambling and Fair Play

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    नवीन वडवली रोडवरील रेसिंगचा थरार अखेर तुरुंगात संपला!

    crime aalaBy crime aalaFebruary 23, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    दि.२३ कल्याण :खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीत भरधाव वेगात स्टंटबाजी आणि रेसिंग करणाऱ्या कारचालकाने अॅक्टिवा चालकाला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी केवळ ४८ तासांत आरोपीस वाहनासह ताब्यात घेत ठोस कारवाई केली आहे.

      दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता नवीन वडवली रोड, भंडारी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात चारचाकी वाहनाने भरधाव वेगात अॅक्टिवा  क्र. एमएच ०५ सीएन ०२६३) ला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अॅक्टिवा चालकाच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.


    जखमींच्या मुलाने दि. १९ फेब्रुवारी रोजी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गु.रं.नं. ९१/२०२६ भा.न्या.सं. ११०, २८१, १२५ (अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४(२)(ब), १८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

      अपघातानंतर आरोपीने कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला होता. सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा नसतानाही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला.

      तपासादरम्यान आरोपी मनीष सतीश मनवानी (कार क्र. एमएच ०५ जीडी ११११) यास ताब्यात घेण्यात आले. तपासात धक्कादायक बाब समोर आली की, संबंधित कारसह आणखी दोन कार (एमएच ०५ एएक्स ७०११ व एमएच ०४ एफएम ९९९) रात्रीच्या वेळी नवीन वडवली रोडवर रेसिंग आणि स्टंटबाजी करत होत्या. त्याचदरम्यान हा अपघात घडला. दोन्ही इतर वाहनचालकांवरही स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने नागरिकांना पुढील आवाहन करण्यात आले आहेत:

    १)अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये,

    २)वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे,

    ३)वेगमर्यादा ओलांडू नये

    ४)रस्त्यावर स्टंटबाजी किंवा रेसिंग करू नये

       ही कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने केली.

    kalyan news
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleहोळी स्नेह मिलन व समाज जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
    Next Article ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!
    crime aala

    Related Posts

    आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात

    August 12, 2026

    आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात

    August 12, 2026

    कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील देहव्यापाराच्या रॅकेटवर ‘मोक्का’चा फास

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    Казино Yard – полный гид по функциям и возможностям онлайн-казино

    Sahabet Casino Giriş | Sahabet | Sahabet Güncel Giriş

    Cosmo Casino Online New Zealand – Responsible Gambling and Fair Play

    Meilleur Casino en Ligne 2026 – Top 10 des Casinos Fiables

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility
    chicken road crossing game chicken road game download chicken road casino game chicken road game app chicken road 2.0 where to play chicken road in Canada chicken road review chicken road review
    shabiki app premier bet zone

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.