Close Menu
    What's Hot

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    नवीन वडवली रोडवरील रेसिंगचा थरार अखेर तुरुंगात संपला!

    होळी स्नेह मिलन व समाज जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    Uncategorized

    APMC मार्केट जवळील चेक पोस्टवर 16 लाख 16 हजार रुपयांची रोकड पकडली…

    yuvasutra1@gmail.comBy yuvasutra1@gmail.comJanuary 9, 2026No Comments1 Min Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    navi mumbai – नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात प्रवेशाच्या तसेच मुख्य विविध 9 ठिकाणी दिवसाच्या तिन्ही सत्रांमध्ये 24 तासात 27 स्थिर संनिरीक्षण पथके (SST Team) स्थापन केलेली आहेत. या पथकांमार्फत वाहने व इतर बाबींवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे.

    महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार, आचारसंहिता कक्षाचे मुख्य सनियंत्रण अधिकारी सुनील पवार यांचे मार्गदर्शनाखाली, दि. 9 जानेवारी रोजी, दुपारी 12.30 वा. दरम्यान एपीएमसी मार्केट जवळील चेक पोस्टवर आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ.अमोल पालवे व परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी तुषार दौंडकर तसेच प्रशासकीय अधिकारी संजीव पवार यांच्या नियंत्रणाखाली एकूण रू. १६,१६,०००/ – इतक्या किंमतीची रोकड पकडण्यात आली आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.

    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleगावठी कट्टा, जिवंत काडतुसासह एकास अटक…
    Next Article मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने…
    yuvasutra1@gmail.com
    • Website

    Related Posts

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    February 23, 2026

    कल्याण-डोंबिवलीत शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत; ६७४२ विद्यार्थ्यांचा सहभाग

    February 23, 2026

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमान अपघातात दुर्दैवी निधन

    January 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    नवीन वडवली रोडवरील रेसिंगचा थरार अखेर तुरुंगात संपला!

    होळी स्नेह मिलन व समाज जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

    केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या बदलीची मागणी; मुख्यमंत्री यांना थेट निवेदन

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.